Jalna News: जिल्ह्याला क्षयरोगाचा विळखा; एक हजार ९०७ रुग्ण सक्रिय, मोफत उपचार असूनही रुग्णसंख्या कमी होईना
Increasing Tuberculosis Cases in Jalna District: देशात क्षयरोग मुक्त अभियान शासनस्तरावरून राबविण्यात येत आहे. त्यामुळे क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर मोफत उपचारही केले जात आहे. मात्र, दिवसेंदिवस क्षयरुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे.
जालना : देशात क्षयरोग मुक्त अभियान शासनस्तरावरून राबविण्यात येत आहे. त्यामुळे क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर मोफत उपचारही केले जात आहे. मात्र, दिवसेंदिवस क्षयरुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे.