Jalna News: जिल्ह्यात ४६  टक्के उपयुक्त पाणीसाठा; यंदा पुरेसा असल्याने जलसाठा टंचाईचे संकट भेडसावणार नाही.

Jalna District Water Storage at 46% Capacity: जालना जिल्ह्यातील सात मध्यम व ६० लघु प्रकल्पांमध्ये सध्या ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. एप्रिल-मे महिन्यासाठी हा पुरेसा असून, यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवणार नाही.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: जिल्ह्यातील सात मध्यम आणि साठ लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्यामध्ये मागील सहा दिवसांत तीन टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या जिल्ह्यात ४६.७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एप्रिल आणि मे महिन्यासाठी हा पाणीसाठा पुरेसा असल्याने यंदा पाणी टंचाईचे संकट भेडसावणार नसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com