Success Story: 'केहाळ ते न्यायशिखर!' जिंतूरच्या सुपुत्र न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती; परभणी जिल्ह्याचा गौरव

Jintur native reaches top position in Indian judiciary: डोंगरदऱ्यांच्या कुशीतल्या केहाळ गावातून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी पोहोचलेले न्यायमूर्ती रवींद्र घुगे; जिंतूर तालुका व परभणी जिल्ह्याचा अभिमान द्विगुणित
A Journey of Excellence: Justice Ravindra Ghuge Elevated as Chief Justice of Bombay High Court

A Journey of Excellence: Justice Ravindra Ghuge Elevated as Chief Justice of Bombay High Court

esakal

Updated on

जिंतूर: तालुक्याच्या मातीतून उगवलेले तेजस्वी व्यक्तिमत्त्व देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च मानाच्या पदांपैकी एका पदावर विराजमान झाले. केहाळ या छोट्याशा गावाचे सुपुत्र न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घुगे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याची बातमी समोर येताच जिंतूर तालुक्यात आनंद, अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com