Udgir Crime : शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी तिघांना जन्मठेप

शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निकाल दिला.
court

court

Esakal

Updated on

उदगीर, (जि. लातुर) - शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात उदगीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एट डी. बी. म्हालटकर यांनी गुरुवारी (ता.८) रोजी हा निकाल दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com