Manoj Jarange: शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभे करणार : मनोज जरांगे, दिवाळीनंतर पुढील दिशा ठरविणार
Kalamb Farmers Prepare for Statewide Protest: कळंबमधील शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर कर्जमुक्ती आणि शेतमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे.
कळंब (जि. धाराशिव) : बांधावर पाहणी, चिखल तुडवत शेतात फेरफटका मारून काही होत नाही. कर्जमुक्ती आणि शेतमालाला भाव यासाठी मोठे आंदोलन उभारल्याशिवाय शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही.