Dharashiv News: ‘मांजरा’वरील पुलाचे काम; अंतिम टप्प्यात; कळंब शहर ; येत्या जूनपूर्वी; वाहतुकीसाठी होणार खुला

Bridge to Open for Traffic Before June: कळंब शहरातील खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरा नदीवरील पूल अखेर पूर्ण होऊन जूनपूर्वी वाहतूकसाठी खुला होणार आहे.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

कळंब: शहरातून जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरा नदीवरील बहुप्रतीक्षित पुलाचे काम अखेर पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आले आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेले हे काम आता वेगाने पूर्ण होत असून, जूनपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तीन प्रादेशिक विभागांना जोडणारा हा पूल दळणवळणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com