Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

Kalamb Petrol Pumps, Basic Facilities, Air Water Toilets कळंब शहरासह परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांसाठी हवा, पिण्याचे पाणी आणि शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे पाहणीत आढळले.
Basic Facilities Missing at Petrol Pumps in Kalamb

Basic Facilities Missing at Petrol Pumps in Kalamb

esakal

Updated on: 

कळंब,: पेट्रोलचे दर शंभरीपार गेलेले असताना ग्राहकांना पंपावर अपेक्षित असलेल्या मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. कळंब शहरासह हासेगाव, येरमाळा, डिकसळ, शिराढोण, इटकूर भागांतील पेट्रोल पंपांवर हवा, पिण्याचे पाणी आणि शौचालय या सुविधा उपलब्ध नाहीत. रविवारी (ता. २७) ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत अनेक ठिकाणी हवा भरण्याचे यंत्र बंद, शौचालयाला कुलूप, तर काही ठिकाणी

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com