Kalamnuri Nagar Parishad Election : मतांसाठी आता लक्ष जातीवर; उमेदवारांकडून अखेरचे डावपेच, प्रचारासाठी तीनच दिवस

नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अध्यक्षपदासाठी व सदस्य पदासाठी शहरात व प्रभागांमध्ये प्रचाराचा धुमधडाका लावला आहे.
local body election

local body election

sakal

Updated on

कळमनुरी - नगर परिषद निवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच उमेदवारांनी आता मतांची गोळा बेरीज करत शहरातील व प्रभागातील जात, समुदायांचे गणित मांडत या घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे. पुढच्या दोन दिवसांत या घटकांमधील मते आपल्या पक्षाच्या उमेदवाराकडेच वळले पाहिजे, या दृष्टीने राजकीय पक्षानी डावपेच टाकत त्या-त्या समाजातील प्रतिष्ठितांशी बोलणी चालवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com