esakal | कळमनुरी (हिंगोली) : संतोष बांगर यांचे वाढले वजन | Election Results
sakal

बोलून बातमी शोधा

bangar

कळमनुरी विधासभा मतदार संघात चौथ्या फेरी अखेर शिवसेनेचे संतोष बांगर 2492 मतांनी आघाडीवर आहेत. श्री. बांगर यांनी पहिल्या फेरीत 5664 मते मिळाली तर काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे यांना 3796 मते मिळाली आहेत. यासोबतच आघाडीचे अजीत मगर यांना 3732 मते मिळाली. पहिल्या फेरीत शिवसेनेचे संतोष बांगर यांना 1352 मतताची आघाडी मिळाली आहे.

कळमनुरी (हिंगोली) : संतोष बांगर यांचे वाढले वजन | Election Results

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी : कळमनुरी विधासभा मतदार संघात चौथ्या फेरी अखेर शिवसेनेचे संतोष बांगर 2492 मतांनी आघाडीवर आहेत. श्री. बांगर यांनी पहिल्या फेरीत 5664 मते मिळाली तर काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे यांना 3796 मते मिळाली आहेत. यासोबतच आघाडीचे अजीत मगर यांना 3732 मते मिळाली. पहिल्या फेरीत शिवसेनेचे संतोष बांगर यांना 1352 मतताची आघाडी मिळाली आहे.

दुसऱ्या फेरीत शिवसनेचे संतोष बांगर यांना 4791 मते मिळाली काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे यांना 3818 मते मिळाली वंचत आघाडीचे अजीत मगर यांना 3732 मते मिळाली दुसऱ्या फेरीत शिवसेनेचे संतोष बांगर यांनी 977 मतांची आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या फेरी अखेर संतोष बांगर यांना 4171 मते काँग्रेसचे डॉ. टारफे यांना 5748 तर श्री. मगर यांना 2882 मते मिळाली शिवसेनचे संतोष बांगर यांनी 1228 मतांची आघाडी घेतली. चौथ्या फेरीत शिवसेनेचे संतोष बांगर यांना 4777, काँग्रेसेचे डॉ. संतोष टारफे यांना 3325 तर वंचीत बहूजन आघाडीचे अजीत मगर यांना 5692 मते मिळाली शिवसनेचे संतोष बांगर चौथ्या फेरी अखेर 5093 मतांनी आघाडीवर आहेत.

कळमनुरी पाचव्या फेरी अखेर एकूण मतदान 

डॉ. संतोष टारफे ( काँग्रेस ) 19123
संतोष बांगर ( शिवसेना ) 25910
अजित मगर ( वंचित बहुजन आघाडी )20847
शिवसेनेचे संतोष बांगर चौथ्या फेरी अखेर 5063 मतांनी आघाडीवर