
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक रिंगणात हाेते. येथे महायुतीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा पक्षाचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्यात दुरंगी लढत हाेती. यामध्ये आमदार संताेष बांगर यांनी 31 हजार 254 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत.