Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

अंबाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घट; कन्नड शहरासह तालुक्यातील गावांना जानेवारीनंतर तीव्र पाणीटंचाईचा इशारा
Ambadi Dam Water Storage Drops to 8.91 Percent; Severe Water Shortage Expected After January in Kannad

Ambadi Dam Water Storage Drops to 8.91 Percent; Severe Water Shortage Expected After January in Kannad

Sakal

Updated on: 

संतोष निकम

कन्नड : कन्नड शहरासह तालुक्यातील मक्रणपूर, रेल, नावडी, अंधानेर, अंबा, उपळा, मुंडवाडी, मुंडवाडी तांडा, तेलवाडी आणि भाबंरवाडी या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी धरणातील पाणीसाठा ८.९१ टक्क्यांवर आला आहे. सद्यःस्थितीतील पाणीसाठा आणखी १०० ते १२० दिवस पुरेल, असा अंदाज सिंचन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com