

Welfare Initiative for Construction Workers in Kannad
Sakal
कन्नड : कन्नड तालुक्यातील औराळा फाटा येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी देण्यात येणाऱ्या विनामूल्य गृहपयोगी संच वितरण केंद्राचे उद्घाटन आमदार संजना जाधव यांच्या हस्ते सोमवारी (ता. २२) रोजी करण्यात आले.