Kannad Municipal Council : कन्नडमध्ये रंजना राठोड उपनगराध्यक्षपदी, तर संतोष कोल्हे यांची स्वीकृत सदस्यपदी निवड!

Local Body Election : कन्नड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रंजना राठोड यांची बिनविरोध निवड झाली असून, संतोष कोल्हे यांनी शहराच्या जागा विक्रीविरोधात लढण्याचा पवित्रा घेतला आहे.
Ranjana Rathod Elected Unopposed as Deputy Mayor of Kannad

Ranjana Rathod Elected Unopposed as Deputy Mayor of Kannad

Sakal

Updated on

कन्नड : कन्नड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची तसेच स्वीकृत नगरसेवक पदांची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा शेख फरीन बेगम अब्दुल जावेद यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १३) नगरपरिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रंजना रविंद्र राठोड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com