sanjay khambayate and nitin patil
sakal
कन्नड - कन्नड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व २५ नगरसेवक पदांसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांमध्ये नगराध्यक्ष पदासह २०-५ चा फॉर्म्युला सोमवारी (ता.१७) रोजी अखेर निश्चित झाला.