Sambhajinagar News: कन्नडमध्ये ‘हायटेक’ स्वच्छतेची सुरुवात; ८ हजार मालमत्तांचे जिओ टॅगिंग

Kannad Adopts High-Tech Cleanliness System: कन्नड मध्ये हायटेक स्वच्छतेसाठी जिओ टॅगिंग व आयसीटी आधारित कचरा व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे शहरातील स्वच्छता अधिक पारदर्शक, प्रभावी आणि सुलभ होणार असून नागरिकांना उत्तम सुविधा मिळणार आहेत.
Sambhajinagar News

Sambhajinagar News

esakal

Updated on

कन्नड: शहरातील कचरा संकलन प्रक्रियेवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी कन्नड नगर परिषदेने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. आयसीटीआधारित कचरा संकलन मॉनिटरिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, यामुळे शहर स्वच्छतेच्या मोहिमेला मोठी गती मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com