kannad panchyat samiti election reservation draw
sakal
कन्नड - तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात, तर सोळा पंचायत समिती गणांसाठी कन्नड तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत सोमवारी (ता. १३) रोजी पार पडली.