
केदारखेडा : केदारखेडा येथील पवन बिलघे यांचे कृषी केद्र तसेच भुसार माल खरेदी करूण परिसरातील गावातील शेतक-यांनी कोटी रूपयांची लुबाडणुक केली. शेतक-यांचे माल कपासी,सोयाबीन,मक्का हा माल खरेदी केला.त्यात सलग त्यांनी दोन ते तीन वर्षात शेतक-यांसोबत विश्वास संपादन केल्याने त्यातुन जवळजवळ दिडशे ते दोनशे शेतक-यांनी काही दिवसापुरताउधारी दिला.