

Beed News
esakal
बीड: केज येथील घरकुल अनुदान घोटाळाप्रकरणी केज पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. ‘सकाळ’ने उघड केलेल्या चार कोटी २४ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी, तत्कालीन लेखापालासह इतर चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद झाला.