Beed Housing Scam: केज घरकुल घोटाळा; ३७४ लाभार्थ्यांचे अनुदान गैरव्यवस्थापन ;ठेकेदार व कर्मचाऱ्यांकडे पैसे

Funds Irregularly Distributed to Contractors and Employees: केज नगर पंचायतीतील घरकुल अनुदान घोटाळ्यात ठेकेदार व कर्मचाऱ्यांकडे पैसे वितरण झाल्याचे समोर आले. बँक खाते बंद असल्यामुळे चौकशीला अडथळा, तसेच जीएसटी शासनाला न भरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकारी दिपक वजाळे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली आहे.
Beed Housing Scam

Beed Housing Scam

esakal

Updated on

बीड: घरकुल लाभार्थींच्या अनुदानाची रक्कम थेट ठेकेदार आणि नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना नियमबाह्य वितरित करताना कुठलीही शासकीय नियमांची तमा न बाळगल्याने अधिकाऱ्यांचा इंटरेस्ट तर समोर आलाच आहे. पण, पैसे घेणाऱ्या ठेकेदारांचा वाटा, त्यांनी अवलंबलेल्या पद्धती आणि चौकशीवेळी बॅंकांची भूमिका संशयाला अधिक वाव निर्माण करत आहेत. नगर पंचायतीने दिलेले धनादेश ज्या बॅंकांत वटले त्या बॅंकांतील खातेच बंद असल्याची बाब चौकशीदरम्यान समोर आली आहे. यामागे गौडबंगाल काय, असा प्रश्‍न आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com