
धाराशिव : धाराशिव जिल्हा केशर आंबा उत्पादनात राज्यात आघाडीवर आला असून यंदा निर्यातीच्या क्षेत्रातही दबदबा निर्माण करण्याची चिन्हे आहेत. कोकणानंतर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यातून सर्वाधिक शेतकऱ्यांनी आंबा निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.