Dharashiv News: ‘केसर’ला हवामान बदलाचा फटका; डाॅ. पाटील; विजोरा शिवारातील बागांची पाहणी

Climate Variability Hits Kesar Mango Production in Marathwada: मराठवाड्यातील केसर आंबा बागांना हवामान बदलाचा फटका; फळधारणा कमी, मोहर उशिरा, अवकाळी पाऊस व वारा नुकसानकारक. कृषी तज्ज्ञांची शिफारस.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

धाराशिव: मराठवाड्यातील केसर आंबा बागांना यावर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. हवामानातील अस्थिरतेमुळे आंबा उत्पादनात तब्बल ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट येण्याची भीती केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com