Jalna News: फळगळतीमुळे आंब्याचे उत्पादन घटणार ; ७५५ हेक्टरवर लागवड; फळझाडांची काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Mango Fruit Drop Threatens Production in Jalna: जालना जिल्ह्यात ७५५ हेक्टर आंबा बागेत फळगळतीमुळे उत्पादन घटण्याची शक्यता. वाढते तापमान, कीटक, रोग व गारपीट यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता. तज्ज्ञांचे उपाय – योग्य पाणी, खत व औषध फवारणी, आच्छादन, आंतरमशागत टाळा.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

जालना: यंदा बहुतेक केसर आंबा बागांमध्ये नोव्हेंबरमध्येच मोहर येऊन फळधारणा होण्यास सुरवात झाली. मात्र, वाढते तापमान, आर्द्रतेची व अंतःस्रावाची कमतरता, कीटक व रोगांचा प्रादुर्भाव, गारपीट अशा अनेक कारणांमुळे फळगळतीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. परिणामी, आंबा उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com