

Khaygaon Woman Dies During Treatment After Poison Intake Gangapur Police Begin Probe Into Unexplained Death
esakal
गंगापूर : कायगाव (ता. गंगापूर) येथील विवाहिता सौ. अनिता सुनील कोरडकर (वय २३) यांनी लखमापूर शिवारातील स्वतःच्या शेतात आज सकाळी ८ ते ८:३० वाजेच्या सुमारास अज्ञात कारणावरून विष प्राशन केले. ही घटना निदर्शनास येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने कायगाव येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.