

Commuter Distress Slabs: Three Kilometre Route Forces Eight Kilometre Detour for Tribal Farmers
Sakal
टाकळी राजेराय : एकीकडे सरकारतर्फे प्रत्येकांना जाण्यायेण्यासाठी सोईचे व्हावे सगळ्यांची अडचण दुर व्हावी या साठी पाणंद रस्त्या सारख्या योजना राबवत असताना देखिल आर्थिक, सामाजिक, राजकीय संपर्क असलेल्या खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय व विरमगाव या गावाचा संपर्क रस्त्याअभावी तुटला असुन दोन कोटीचा रस्ता माञ उदघाटन फलकावर लावण्यात आला आहे.