
Killari 108 Ambulance Catches Fire Mid-Journey; Patient Rescued Moments Before Disaster
Sakal
किल्लारी : किल्लारी ग्रामीण रुग्णालयांतर्गत कार्यरत असलेली १०८ आपत्कालीन ॲम्बुलन्स बुधवारी ( ता. २२ ) मध्यरात्री लातूरकडे जात असताना अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.