nikhil suryavanshi
sakal
कन्नड - कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायगव्हान शिवारातील गट क्रमांक ७५ मध्ये गौताळा अभयारण्यातील सनसेट पाँईडजवळ घनदाट जंगलात शिर (मुंडके) नसलेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.