
वाळूजमहानगर - वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीचे सहलीला गेलेल्या कामगारांच्या बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपघातात एक जण जागीच ठार, तर 30 च्या वर कामगार जखमी झाले. जखमीतील 4 कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात गोव्याहून येताना कोल्हापूरजवळ रविवारी (ता.2) रोजी मध्यरात्री झाला.