Kej News : कोरडेवाडी ग्रामस्थांचे तलावाच्या मंजूरीसाठी जलसमाधी आंदोलन; पोटात पाणी गेलेल्या तीन-चार आंदोलकांना रूग्णालयात हलविले

कोरडेवाडी साठवण तलाव निर्मितीसाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी तीन ऑक्टोबर पासून श्रीमती राजश्री उमरे-राठोड यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे.
jal samadhi andolan

jal samadhi andolan

sakal

Updated on

केज - कोरडेवाडी साठवण तलाव निर्मितीसाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी तीन ऑक्टोबर पासून श्रीमती राजश्री उमरे-राठोड यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. आंदोलनाला आठ दिवस उलटले तरी त्यांच्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी (ता. ११) धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी टोकेवाडी येथील तलावात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com