Beed District News: कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ‘शेती शाळा’; शेतकऱ्यांना बांधावरच हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर मार्गदर्शन

Guidance on BRC Units and CRT Technology: शेतावरच हवामान अनुकूल तंत्रज्ञान, बीआरसी युनिट उभारणी, सीआरटी तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन, मानवचलित टोकण यंत्राद्वारे खरीप पिकांची लागवड आणि जीवामृत निर्मिती यावर मार्गदर्शन करण्यात आले.
Beed District News

Beed District News

esakal

Updated on

घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील हनुमंतवाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (एनडीकेएसपी) शेतकऱ्यांची ‘शेती शाळा’ घेण्यात आली. हा प्रकल्प हवामान अनुकूल तंत्रज्ञान संकल्पनेवर आधारित असून शेतावरच निविष्ठा तयार करून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com