Krishna Maharaj Shastri: भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी कृष्णा महाराज शास्त्री विराजमान; अमृत महोत्सवी वर्षात नवा अध्याय

Bhagwangad Marks a New Chapter in Its Spiritual Tradition: भगवानगडाच्या अमृत महोत्सवी वर्षात मोठा धार्मिक सोहळा; कृष्णा महाराज शास्त्री यांची महंतपदी नियुक्ती
Bhagwangad Appoints Krishna Maharaj Shastri as Fourth Mahant on Vijayadashami During Its Amrit Mahotsav Celebrations in Maharashtra

Bhagwangad Appoints Krishna Maharaj Shastri as Fourth Mahant on Vijayadashami During Its Amrit Mahotsav Celebrations in Maharashtra

esakal

Updated on: 

शिरूरकासार : श्रीक्षेत्र भगवानगड संस्थानच्या अमृत महोत्सवी वर्षात विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर कृष्णा महाराज शास्त्री यांना भगवानगडाचे चतुर्थ महंत म्हणून गादीवर विराजमान करण्यात आले. मंगळवारी (ता. २०) सकाळी मठाधिपती न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात हा धार्मिक सोहळा पार पडला. यामुळे भगवानगडाच्या आध्यात्मिक परंपरेतील नव्या पर्वाला सुरुवात झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com