Latur Airport : लातूरची धावपट्टी सुरक्षेविना वाऱ्यावर; संरक्षक भिंतीचे काम रखडलेल्या स्थितीत

लातूर विमानतळावरील धावपट्टीभोवती संरक्षक भिंत बांधण्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत
Latur Airport

Latur Airport

sakal

Updated on

लातूर - लातूर विमानतळावरील धावपट्टीभोवती संरक्षक भिंत बांधण्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यात तोडगा न निघाल्याने संरक्षक भिंतीचे काम रखडलेले असल्याने धावपट्टीला सध्या कुठले ‘संरक्षण’ नाही, असे चित्र लातूर विमानतळावर पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे तर विमानतळावर सुरक्षाविषयक अन्य यंत्रणांचाही अभाव आहे. त्यामुळे येथे प्रवेश करताना कुठलीही तपासणी होताना दिसत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com