

National Mission Begins: Phase 1 of Census 2027 Kicks Off in Chakur Taluka
Sakal
चाकूर : भारताच्या आगामी २०२७ च्या महाजनगणनेचा पहिला टप्पा असलेला 'घर यादी व घरगणना' कार्यक्रम १६ मे ते १४ जून २०२६ या महिनाभराच्या कालावधीत राबविली जाणार असून, नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार नरसिंग जाधव यांनी केले आहे.