Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा
Seven Suspects Booked, Three Arrested: एका डॉक्टरकडे पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ‘एमआयडीसी’ पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. पोलिस निरीक्षक समाधान चावरे यांनी बुधवारी ही माहिती दिली.
लातूर : एका डॉक्टरकडे पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ‘एमआयडीसी’ पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. पोलिस निरीक्षक समाधान चावरे यांनी बुधवारी (ता. १९) ही माहिती दिली.