वीज पडून बैल दगावला, पत्नीला जुंपून शेती; काही तासांत सरकारकडून शेतकऱ्याला मदतीचा हात

Latur Farmer Gets Help By maharashtra Government : या हृदयद्रावक घटनेची काही तासांतच राज्य सरकारने दखल घेत संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत दिली आहे.
Latur Farmer Gets Help By maharashtra Government

Latur Farmer Gets Help By maharashtra Government

esakal

Updated on

वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्यानंतर शेतीची कामे थांबू नयेत म्हणून पत्नीने स्वतःलाच जोखडाला जुंपल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या हृदयद्रावक घटनेची काही तासांतच राज्य सरकारने दखल घेत संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत आणि नवीन बैल उपलब्ध करून दिला. सरकारच्या या तत्परतेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com