Latur News: खरिपाच्या तोंडावर खत विक्रेते रस्त्यावर...; शासनाने लक्ष देण्याची गरज; बंदला मिळाला मोठा प्रतिसाद

Latur Fertilizer, Seed, and Pesticide Sellers Call Indefinite Strike: लातूर जिल्ह्यातील खत, बियाणे आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी शासनाकडे मागण्यांचा दुर्लक्ष झाल्याने बेमुदत संप सुरू केला. खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या या संपामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने मागण्या करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने फर्टिलायझर्स, पेस्टसाईड्स व सिडस् विक्रेत्यांनी सोमवारपासून (ता. २७) बेमुदत बंद सुरू केला. जिल्ह्यात या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. खरिपाच्या तोंडावर खत विक्रेत्यांनी संप सुरू केल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com