Latur News: लातूर जिल्ह्यातील मांजरा, निम्न तेरणा आणि तावरजा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर परिस्थिती कायम आहे. गावांचे रस्ते वाहून गेले असून लोकांना मदतकार्य चालू आहे.
लातूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली, तरी मांजरा, निम्न तेरणा, तावरजा अशा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे पूर परिस्थिती कायम आहे. गावागावांत घुसलेले पाणी हटत नाही.