Latur Highway Accident: इनोव्हाची दुचाकीला धडक; महिला ठार, मुलगा गंभीर, लातूर गुलबर्गा हायवेवरील नारंगवाडी पाटीजवळील वळणावर अपघात
Accident News: भरधाव इनोव्हाच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर दुचाकीचालक मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना लातूर-गुलबर्गा हायवेवरील नारंगवाडी पाटीजवळील वळणावर बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
माडज : भरधाव इनोव्हाच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर दुचाकीचालक मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना लातूर-गुलबर्गा हायवेवरील नारंगवाडी पाटीजवळील वळणावर बुधवारी (ता.३) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.