Latur Heavy Rain: बळिराजावरील संकट संपता संपेना... जिल्ह्याला पावसाचा पुन्हा तडाखा; नद्यांना पूर, सोयाबीनच्या बनिमी गेल्या वाहून
Maharashtra floods: जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर यावर्षी पहिल्यापासूनच पावसाची अवकृपा राहिली आहे. खरिपाच्या पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत पावसाचा हाहाकार सुरू आहे. शेतकऱ्यावरचे संकट संपता संपत नाही.
लातूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर यावर्षी पहिल्यापासूनच पावसाची अवकृपा राहिली आहे. खरिपाच्या पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत पावसाचा हाहाकार सुरू आहे. शेतकऱ्यावरचे संकट संपता संपत नाही, अशी परिस्थिती आहे.