Latur: रद्दीच्या तीन गोडाऊनला आग; दुसऱ्या दिवशीही आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न

Massive Fire Breaks Out in Three Scrap Warehouses: लातूर एमआयडीसी परिसरातील रद्दीच्या तीन गोडाऊनला भीषण आग लागली. लातूर आग, रद्दी गोडाऊन आग आणि एमआयडीसी आग या घटनेत २४ तासांहून अधिक काळ अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
Latur

Latur

esakal

Updated on

लातूर: जुन्या एमआयडीसी भागातील अरोमा हॉटेलजवळ असलेल्या रद्दीच्या तीन गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली. सोमवारी (ता. आठ) रात्री उशिरा ही आग लागली. ती आटोक्यात आणण्यासाठी मंगळवारी (ता. नऊ) रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरूच होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com