Latur Crime: मोबाइल व पैशासाठी जीव घेतला! लातूरमध्ये रस्त्यातच तरुणाचा खून
Crime News: येथील मेघराज नगरमध्ये खिशातील मोबाइल व पैसे काढण्याच्या कारणावरून झालेल्या झटापटीमध्ये एकाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.