Latur Police Bharti: लातूरमध्ये पोलिस शिपाई भरतीची आज लेखी परीक्षा; ३२८ उमेदवार सज्ज

Hall Tickets Available on Official Recruitment Website: जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस शिपाई भरती सुरू आहे. ही भरती आता अंतिम टप्प्यात आली असून, रविवारी (ता. १५) पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
Latur Police Bharti

Latur Police Bharti

sakal

Updated on

लातूर : जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस शिपाई भरती सुरू आहे. ही भरती आता अंतिम टप्प्यात आली असून, रविवारी (ता. १५) पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलिस शिपाई भरती २०२४-२५ प्रक्रियेअंतर्गत मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com