Latur News: तिरू प्रकल्पात केवळ २७ टक्के पाणीसाठा; सातही बॅरेजेस कोरडे, वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनात वाढ

Tiru Project Water Levels Drop to 27%: उदगीर, जळकोट आणि चाकूर तालुक्यांतील तिरू प्रकल्पातील पाणीसाठा फक्त २७% राहिला; सात बॅरेजेस कोरडे, वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन वाढले.
Latur News

Latur News

esakal

Updated on

जळकोट : उदगीर, जळकोट आणि चाकूर तालुक्यांतील शेकडो गावांसाठी जीवनवाहिनी असलेल्या तिरू मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात चिंताजनक घट झाली आहे. वाढत्या तापमानामुळे होणारे वेगवान बाष्पीभवन आणि पाण्याचा उपसा यामुळे सध्या प्रकल्पात केवळ २७ टक्के साठा शिल्लक राहिला असून, तालुक्यातील सातही बॅरेजेस कोरडे पडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com