Latur Zilla parishad election results 2026

Latur Zilla parishad election results 2026

esakal

Latur ZP Result: लातूर जिल्हा परिषदेतल्या संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी; काँग्रेस मोठा पक्ष, पण सत्ता महायुतीची?

Congress Emerges as Largest Party; Mahayuti Set to Claim Power?: लातूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसने सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत. मात्र महायुतीचं संख्याबळ जास्त आहे.
Published on

Latur Zilla Parishad Results: राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली. लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र घटकपक्षांच्या ताकदीने महायुती सत्ता स्थापन करेल, अशी परिस्थिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com