

Wildlife Intrusion: Leopard Attacks and Kills Domestic Dog in Bhendala Village
Sakal
कायगाव : गंगापूर तालुक्यातील भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा पाळीव कुत्रा ठार झाल्याची घटना शनिवारी (ता.३०)दुपारी दीड वाजता निदर्शनास आली आहे. घटने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.