Leopard Cub : विहिरीत पडलेल्या बिबट पिल्लाची सुरक्षित सुटका; तपासणीनंतर मातेच्या सान्निध्यात नैसर्गिक अधिवासात मुक्तता

घुसूर तांडा शिवारात शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट पिल्लाची वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मंगळवारी (ता. १३) सुरक्षित सुटका केली.
Leopard Cub

Leopard Cub

sakal

Updated on: 

कन्नड - तालुक्यातील घुसूर तांडा शिवारात शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट पिल्लाची वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मंगळवारी (ता. १३) सुरक्षित सुटका केली. पशुवैद्यकीय तपासणीनंतर पिल्लाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मातेच्या सान्निध्यात सोडण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com