

Thunderstorm Turns Fatal in Hingoli as Lightning Hits Tied Bull
sakal
-पंजाब नवघरे
हिंगोली : सिद्धेश्वर (ता.औंढा) शिवारातील गट क्रमांक 210 मध्ये वादळी पावसादरम्यान वीज पडून एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.सदर बैल हा विलास देवीचंद राठोड यांचा असून तो शेतात बांधलेला असताना ही घटना घडली.