

Midnight Operation: Three Arrested Near Pardi Shivar as Police Intercept Eicher Truck
Sakal
बा. पु. गायखर
लोहा : लोहा शहरातून चाकुरहुन नागपूरकडे जाणारा आयशरमध्ये चंदनाच्या ३६ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ६५ गोण्या भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपूवुन छुप्या मार्गाने भरून आणल्या. ही घटना रविवारी ( ता. ५) पहाटे पारडी शिवारातील सई लंचच्या बाजूला घडली.