Latur News: उसावर काणी रोगाचा प्रादुर्भाव वाढला; हवामान पोषक; उत्पादन घटण्याची भीती

Excess Rainfall Already Reduced This Year’s Production: मदनसुरीतील शेतकऱ्यांसमोर काणी रोगामुळे संकट उभे राहिले आहे. अतिवृष्टीमुळे यंदा उसाचे उत्पादन घटले असून, काणी रोगाच्या वाढीमुळे पुढील हंगामातील उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Latur News

Latur News

esakal

Updated on

मदनसुरी: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले असून, यावर्षी अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले असताना आता ‘काणी’ या रोगामुळे पुढील हंगामातील उसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com