mla rohit pawar
sakal
निलंगा - मराठवाड्यामध्ये महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र व वैधता सुलभतेने मिळत नाहीत... पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीत? प्रमाणपत्र व वैधता काढण्यासाठी लागणारे पैसे मी देऊ का? किती पैसे लागतात, माझ्याकडून घेऊन जा, असा थेट सवाल आमदार रोहीत पवार यांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांना विचारला.