
Mahadev Munde Murder Case: आम्ही महादेव मुंडेंना ओळखतही नव्हतो, ज्या दिवशी त्यांचा खून झाला त्या दिवशी माझे वडील त्यांच्या सासऱ्यांसोबत तिरुपतीला होते.. असा धक्कादायक दावा वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने केला आहे. पहिल्यांदाच सुशीलने माध्यमांशी संवाद साधला.